Marathi Shayari Sangrah 2.0.8 [free]

기술

Marathi Shayari Sangrah
- This app contains great collection of Marathi shayari, status and SMS messages.
एक मराठमोळं ऍप ज्यामध्ये आहे खुमासदार चटपटीत शायरी, मैसेज आणि स्टेटस चा खजिना.
फीचर्स:
- हे ऍप पूर्णपणे ऑफलाईन आहे, म्हणजेच हे ऍप वापरण्यासाठी इंटरनेट ची आवश्यकता नाही.
- शेअरिंग फॅसिलिटी. या ऍप मधील एखादा मेसेज आपण शेअर करू शकता कोणत्याही सोशल ऍप वर जस कि फेसबुक, व्हाट्सअप आणि इतर.
- शेअरिंग फॅसिलिटी बरोबरच आपण तुमच्या आवडता मेसेज कॉपी करून जेथे पाहिजे तेथे पेस्ट देखील करू शकता.
- फेव्हरेट लिस्ट. आपण आपला आवडता मेसेज फेव्हरेट लिस्ट मध्ये ऍड करू शकता व पाहिजे तेव्हा तो पाहू शकता. ज्याप्रमाणे एखादा मेसेज फेव्हरेट लिस्ट मध्ये ऍड करू शकता त्याप्रमाणे
तो मेसेज आपण फेव्हरेट लिस्ट मधून रिमूव्ह देखील करू शकता.
- इंटरेस्टींग आणि युजर फ्रेंडली अँप डिझाईन.
समाविष्ट शायरी मेसेज कॅटेगरी:
प्रेम शायरी
मैत्री शायरी
आठवण शायरी
हास्य शायरी
प्रेरणात्मक शायरी
कविता शायरी
दर्द शायरी
इतर शायरी
समाविष्ट SMS मेसेज कॅटेगरी:
हसवणूक
प्रेम
फ्रेंडशिप
शेला पागोटे
पुणेरी पाट्या
टोमणे
विनोदी
वाढदिवस शुभेच्छा
जीवन
प्रेरणात्मक
सुविचार
संवेदनशील
विरह
उखाणे
म्हणी
इतर
समाविष्ट स्टेटस मेसेज कॅटेगरी:
ऍटिट्यूड स्टेटस
मैत्री स्टेटस
शिवाजी महाराज स्टेटस
प्रेम स्टेटस
प्रेम-विरह स्टेटस
प्रेरणा स्टेटस
मराठी टोमणे स्टेटस
इतर स्टेटस

이전 버전

Free Download QR 코드에 의해 다운로드
  • 앱 이름: Marathi Shayari Sangrah
  • 종류: 엔터테인먼트
  • 앱코드: smartcreativity.marathishayari
  • 버전: 2.0.8
  • 요구 사항: 4.0.3이상
  • 파일 크기 : 3.61 MB
  • 업데이트: 2019-06-24