기술
प्राथमिक, माध्यमिक शाळेत दररोज घेतल्या जात असलेल्या दैनंदिन परिपाठासाठी अंत्यत उपयुक्त.
शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेत.
दिनांकानुसार सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष पाहण्याची सुविधा. यात सप्टेंबर महिन्यातील प्रत्येक दिनांकाला जन्मलेल्या विशेष व्यक्तींची नोंद, त्याच तारखेला मृत्यू पावलेल्या
विशेष व्यक्तींची माहिती याशिवाय जगभरात सप्टेंबर महिन्यातील प्रत्येक तारखेला घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडींची माहिती देण्यात आलेली आहे.
याशिवाय प्रत्येक दिवशी त्या दिनांकाशी निगडीत एका विशेष व्यक्तीची विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे. शक्य त्या व्यक्तींची माहिती छायाचित्रांसह दिलेली आहे.
이전 버전
- 09/27/2022: SepDinvishesh 0.1
- Report a new version
- 앱 이름: SepDinvishesh
- 종류: 교육
- 앱코드: com.wSepDinvishesh
- 버전: 0.1
- 요구 사항: 2.3이상
- 파일 크기 : 6.86 MB
- 업데이트: 2022-09-27